ग्रामपंचायत आडवण

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आडवण, ता. इगतपुरी, जि. नाशिक, हा एक ऐतिहासिक व विकासात्मक दृष्टीने महत्वाचा गाव आहे. या गावात एकूण ६८०.०१२० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी योग्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या १९८३ आहे, ज्यामध्ये अनुसूचित जातीचे १५३ आणि अनुसूचित जमातीचे ३७७ लोक आहेत. इतर लोकसंख्येची संख्या १४५३ आहे. गावात एकूण ३५२ कुटुंबे आहेत, ज्यामुळे त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक धागे विविध आहेत.

आडवण २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
सामान्य माहितीमाहिती
ग्रामपंचायतीचे प्रमुख अधिकारी
  • सौ निकिता किशोर आघान – सरपंच
  • श्री पांडुरंग शांताराम कोकणे – उपसरपंच
  • सौ नंदाबाई आनंदा डाके – सदस्या
  • श्री धोंडीराम पंडित रेरे – सदस्य
  • सौ संगीता रवींद्र रेरे – सदस्य
  • मथाबाई पांडुरंग कडाळी – सदस्य
  • श्री तानाजी एकनाथ कोकणे – सदस्य
  • मीनाबाई रामदास आघान – सदस्या
  • श्री यशवंत गणपत आघान – सदस्य
  • सौ माधवी सुनील डोळस – सदस्य
  • श्रीम पूजा लक्ष्मण गवळी – ग्रामपंचायत अधिकारी
  • श्री मंगेश यशवंत शेलार – पा.पु कर्मचारी
  • श्री दामू भागा आघान – कार्यालय कर्मचारी
  • श्री जगन अशोक चव्हाण – रोजगार सेवक
ग्रामपंचायतीचे स्थानग्रामपंचायत आडवण, ता. इगतपुरी, जि. नाशिक
१५ व्या वित्त आयोग योजनेतील कार्यसिमेंट रस्ता व भूमिगत गटर बांधकाम
पेसा अबंध निधी योजनेतील कार्यबचतगटांना व्यवसाय प्रशिक्षण
पाणी पुरवठा सुविधाजि.प शाळा आडवण व अंगणवाडी येथे बोअर पाण्याची सुविधा
गावाचे लागवडी योग्य क्षेत्र६८०.०१२० हेक्टर
गावाची लोकसंख्या (जनगणना २०११ नुसार)१९८३
अनुसूचित जाती लोकसंख्या१५३
अनुसूचित जमाती लोकसंख्या३७७
इतर लोकसंख्या१४५३
कुटुंब संख्या३५२
गावाचे अक्षांश१९.७३३५७२७८८
गावाचे रेखांश७३.५९३४२५४४५

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी