ग्रामपंचायत आडवण

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+1 123 456 78 90
+1 123 456 78 91

ई-मेल :

@gmail.com

पत्ता

आडवण, ता. इगतपुरी , जि नाशिक

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आडवण ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

ग्रामपंचायत आडवण, ता. इगतपुरी, जि. नाशिक स्थित आहे.

सौ निकिता किशोर आघान – सरपंच

श्री पांडुरंग शांताराम कोकणे – उपसरपंच

श्रीम पूजा लक्ष्मण गवळी – ग्रामपंचायत अधिकारी

श्री मंगेश यशवंत शेलार – पा.पु कर्मचारी

श्री दामू भागा आघान – कार्यालय कर्मचारी

श्री जगन अशोक चव्हाण – रोजगार सेवक

गावाचे एकूण लागवड योग्य क्षेत्र ६८०.०१२० हेक्टर आहे.